जयपुर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळ्या घालून हत्या करणाऱ्यावर देशद्राहाचा

Table of Contents

जयपुर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळ्या घालून हत्या करणाऱ्यावर देशद्राहाचा

गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या राष्ट्रपती
कडे मागणी
औसा सविस्तर वृत असे की एम. आय. एम. व अल्पसंख्यांक समाजातर्फे आज राष्ट्रपति ला निवेदन देण्यात आले की दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास एका रेल्वे पोलीसाने निष्पाप लोकांवर सांप्रदायिक दृष्टीकोनातून एक विशिष्ठ समाजाचे तीन तरुणांना शासकीय शस्त्राने गोळ्या झाडून हत्या केली आहे. हत्या झालेले व्यक्ती है मुस्लीम समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती होते. अश्या दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीस आंतकवादी घोषित करून जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच मरण (पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात यावे व त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाचे खर्च शासनामार्फत करण्यात यावे व मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तींना ५० लाख रुपये मदत देण्यात यावी. “भारतात रहायचे असेल तर मोदी शहा यांना मतदान करा, अन्यथा सर्वांचे असेच हाल होतील. असे
विधान सदरील व्यक्तीकडून करण्यात येत होते. अशा देशविघातक कृतींना रोखण्यासाठी कायदा बनविण्याची
आवश्यकता आहे. तसेच देशात प्रत्येक ठिकाणी मुस्लीम समाजावर असे हल्ले व अन्याय करण्यात येत आहे.

जयपुर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळ्या घालून हत्या करणाऱ्यावर देशद्राहाचा

 

तरी मे. साहेबांनी वरील व्यक्तीवर योग्य ती कठोर कार्यवाही करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी
सय्यद मुजफ्फरजली इनामदार,
एम.आय.एम. प्रमुख, औसा अजहर कुरेशी शेख नयुम मौला शेख सय्यद जलील,शेख जाकेर , सय्यद नबीद इस्माईल बागवान इरफान बागवान नसीर बागवान शेख मुहम्मद तोहीद बागवान
आबुजर शेख राजासाब बागवान शेख सद्दाम मुजीब, शेख आहमद,पटेल शारुख सखद शेख शोहेज रख पदेय
समीर मणियार समीर बागबान बागवान फारूख बागवान फकरू बागवान रफीक बागवान इसाईलबागवान सलाम महबूब
बागवान आदि ने केली आहे

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *