लातूर येथे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लंपी रोग लसीकरण शिबिर

लातूर येथे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लंपी रोग लसीकरण शिबिर स्तुत्य उपकृृम शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त

लातूर – कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर व पशुसंवर्धन विभाग लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लंपी रोग लसिकरण शिबिर मौजे नांदगाव तालुका लातूर येथे आज दिनांक 05, 08, 2023 रोजी सकाळी 09-00 वा. शुभारंभ करण्यात आला.

लातूर शहराचे आमदार माजीमंञी महाराष्ट्रराज्य अमित विलासराव देशमुख साहेब यांचे सूचनेनुसार व लातूर ग्रामीण चे आमदार धीरज विलासराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लंपी लसीकरण मोहिम राबवल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनंत पाटील व लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके उपस्थित होते. पशुसंवर्धन विभाग लातूर च्या वतीने कलवले टी. एन. सेवादाता, व नांदगाव येथील व्यंकट घोडके नांदगावकर, आकाश पाटील, सिद्धाजी माने, राजाभाऊ माने, शेख शरीफ, गोविंद कोठीवाले, बळीराम कळबंडे कलवले के. एस. पशुधन पर्यवेक्षक, निटुरे एस. एच., , नंदकुमार पाटील, ञ्यंबक माने इत्यादी व अनेक पशुपालक शेतकरी उपस्थित होते.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *