AUSA

गेल्या 50 वर्षा पासून तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास तात्पुरता रस्ता तयार करावा -व्यापारी विद्द्यार्थी पालक वर्गा ची मागणी
औसा प्रतिनिधी
गेल्या 50 वर्षा पासून तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण लातूर वेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंतचा रस्ता पावसाळ्याच्या आत करावेत किंवा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास तात्पुरता रस्ता तयार करावा .या मागणीसाठी व्यापारी विद्द्यार्थी च्यापालक वर्ग व पाई चालणाऱ्या वृद्ध इस्मा च्या वतीने औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी याना साखडे घालण्यात येणार असल्या ची माहिती एका व्यापारी कडून सांगण्यात आले. त्याचे सविस्तर वृत्त असे जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर पर्यंतचा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण 40/50वर्षांपासून रखडलेला असून वारंवार प्रशासन कडे मागणी करुनही वेग- वेगळी कारणे दाखवण्यात येत आहेत.त्यामूळे शहरातील व तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नेहमी या रस्त्यावर खड्डे पडलेले असतात व रस्त्यावरून नालीचे घाण पाणी साचलेले असते.वारंवार तात्पुरता रस्ता तयार करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली व त्या कामासाठी निविदा पण निघाली होती, परंतू काही राजकीय व्यक्तींनी व लोकप्रतिनिधी नी काम करायचे नाही असे आपल्या कार्यालयातून सांगण्यात आले.नगरपालिकेच्या आपल्या वादामुळे शहरातील जनतेची पिळवणूक करण्यात येत आहे.व सर्वसाधारण जनतेलाही त्रास देण्याचा हेतू आहे का असे दिसून येत आहे.तरी आपण सदर रस्ता त्वरित पावसाळ्याच्या आत करण्यात यावा, किंवा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास प्रशासकीय स्तरावर आपण तात्पुरता रस्ता तयार करावा.व येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला होणारा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे

AUSA The road should be built/the demand of the merchant

 


तातपुरता रास्ता नाही झाल्यास आंदोलन
एम आय एम प्रमुख औसा सय्यद मुजफ्फर अली ईनामदार यांनी सांगितले की रास्ता

नाही झाल्यास व्यापारी व पक्षा च्या वतिने आंदोलन करून शासनचा लक्ष वैधले जाहिल त्या नंतर हि हालचाली नाही झाल्यास आंदोलन ची पुढली दिशा ठरवली जाईल

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *